गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

सीखके आये है जिनसे बेरुखी हम
उनकोही शिकवा है अब तनहाइयोसे..
भीडमें उस ढुंढते ही रह गये सब,
शख्स वो जो जी रहा गहराइयोंसे....
रूठने वाले भी हम और हमही मुजरीम
क्या कहे अपनी ही इन परछाइयोंसे..
दो घड़ी के साथ की तो बात थी पर
घिर गये हम फिर उन्ही विरानियोंसे..

सोमवार, २ जानेवारी, २०१७

सुसज्ज अशा दिवाणखान्यात,
मऊ गाद्यांवर बसून चर्चा रंगतात सामाजिक प्रश्नांवर..
न परवडणार्या इंपोर्टेड कपबशांमधून चहाचे घुटके घेत भ्रष्टाचारावर चर्चा करण्याची लज्जतच काही वेगळी...
सामाजिक विषमता, जातीयवाद हे तर आम्हा "उच्चभ्रू " मंडळींचे जवळचे विषय..
झालंच तर तोंडी लावायला स्त्रीमुक्ती, मानवी हक्क वगैरे आहेतच..
परोपकार वगैरेसुध्दा करतो आम्ही..
एखाद्या आलिशान चँरिटेबल शोच्या पहिल्या रांगेत बसून..
किंवा चकाचक किटी पार्टीज् मध्ये काँट्रीब्यूशन गोळा करून..
ऑक्शन्स मध्ये बोली लावून!
साधेपणाच्या नावाखाली उन्हातान्हात स्वतःची आबाळ करुन घेणारी आमची समाजसेवा नव्हे..
त्यात " चॅरिटी " चे ग्लॅमर थोडेच आहे..
पॉश इंपोर्टेड गाड्या नसतील तर "सोशलाइटपण" अर्धवट राहते....
मग सोशल वर्क कसे काय जमणार...